Take a fresh look at your lifestyle.

📌 आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸 15 ऑक्टोबर 2021

0
▪मेष : आज वादाच्या प्रसंगात हस्तक्षेप करू नका. आपली ऊर्जा कामी लावा. आरोग्याची काळजी घ्या!
▪️वृषभ :आज मन स्थिर ठेवा. जवळच्या प्रवासाचा योग येईल. मित्रांशी मतभेद वाढवू नका.
▪️मिथुन : कौटुंबिक समाधान लाभेल. डोक्यावरचा ताण हलका होईल. व्यापार्‍यांना चांगला लाभ होईल.
▪️कर्क : घरासाठी काही खरेदी कराल. आत्ममग्न राहाल. टीकेकडे दुर्लक्ष करावे.
▪️सिंह : कर्तृत्वाने लोकांपर्यंत पोहोचाल. नीतीचा मार्ग अवलंबाल. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका.
▪️कन्या : मनाचा गोंधळ टाळावा. कामे तत्परतेने पार पाडा. सामाजिक मान वाढेल.
▪️तूळ : वाहन जपून चालवा. कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करून चालणार नाही.
▪️वृश्चिक : महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाकू नका. दिनक्रम व्यस्त राहील. नकारात्मक विचार दूर ठेवावेत.
▪️धनु : आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. गरजूंना योग्य सल्ला द्याल. आज नवीन चैतन्य जाणवेल.
▪️मकर : आज प्रलोभनापासून दूर रहा. वरिष्ठांना नाराज करू नका. जमिनीचे व्यवहार करताना सावध रहा.
▪️कुंभ : धनसंचय वृद्धिंगत होईल. कौटुंबिक वातावरणाकडे लक्ष द्यावे. वाहन खरेदीच्या योजना आखाल.
▪️मीन : आज घरी पाहुणे येतील. विद्यार्थी वर्गाला अपेक्षित यश मिळेल. गरज ओळखून पैसे खर्च कराल.
Leave A Reply

Your email address will not be published.