Take a fresh look at your lifestyle.

सोशल मीडियावर स्टेटस ठेवायचं आहे? ‘हे’ पर्याय पहाच!

 

हल्ली सोशल मीडियावर स्टेटस ठेवणे प्रतिष्ठेचा विषय बनले आहे. अगदी क्षुल्लक ते मोठ्या गोष्टींचे स्टेटस ठेवणे हि नित्याची बाब बनली आहे. चला, तर आज आम्ही तुमचं काम हलकं करण्यासाठी काही पर्याय घेऊन आलो आहोत…
● ‘नाही’ म्हणायचे असते तेव्हा ‘नाही’ म्हणण्याची हिंमत ठेवा!
● कोणाच्या ‘नावाने’ नाही, आमच्या “स्वभावाने” मोठे झालोय आम्ही….!
● सगळं काही पाहता-पाहता आरशात पाहणं राहून गेलं , सुखाची तहान भागता-भागता समाधान दूर वाहून गेलं!
● आयुष्यात आयुष्यभर साथ देणारीचं माणसे जोडा… नाहीतर दोन मिनट साथ देणारी बस मधे पण मिळतात….
● अनुभव हा उत्तम शिक्षक आहे पण त्याची फी आपल्याला परवडत नाही…
● आयुष्यात‬ ऐक ‪‎वेळ‬ अशी येते ‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬; जेव्हा प्रश्न‬ नको असतात फक्त ‪‎साथ‬ हवी असते…‬‬‬!‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬
● अशी शांतता पसरलीये माझा आयुष्यात, स्वतःचा आवाज देखील मला ऐकू येत नाही!
● आधी हसवायचं आणि नंतर फसवायचं… किती सोपं वाटतं ना तुला…?
आपकी अपनी ऑनलाइन दुकान खोलना अब हो गया है बहुत ही आसान और सस्ता भी। 

सिर्फ़ ४९९ रुपए में आप अपने ख़्वाबोंको हक़ीक़त में बदल सकते हैं। 

आज ही www.apptmart.com पे रेजिस्टर कीजिये और एक क़दम सफलता की ओर उठायिये।

अधिक जानकारी के लिए आज ही सम्पर्क करें +91 70286 32421
● भावनांशी खेळायला ईथे प्रत्येकाला जमतं, आपलं काम झालं कि नातं आपोआप संपतं…!
● तुम्ही केलं तर फेअर अन् आम्ही केलं तर अनफेअर असतं!