Take a fresh look at your lifestyle.

नेहमी चांगल्या मुलांचाच प्रेमभंग का होतो?

जाणून घ्या,काय आहेत कारणं ?

प्रेम आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्टी. जेव्हा माणूस प्रेमात असतो तेव्हा जग वेगळंच वाटू लागतं. मात्र प्रेमभंग झाला की, त्याच जगाचं ओझं वाटू लागतं. अनेकदा खरं प्रेम करणाऱ्या मुलाचा अथवा मुलीचा प्रेमभंग होतो. मात्र त्याची कारणे काय असू शकतात? याबद्दल आज जाणून घेऊयात… 

● काही मुले त्यांच्या गर्लफ्रेंडला त्यांचा खरा इतिहास सांगत नाही. जसे की, आधीची गर्लफ्रेंड. मात्र जी मुले इमानदार असतात ते त्यांच्या गर्लफ्रेंडला या सर्व गोष्टी अगोदरच स्पष्ट सांगतात. काही अनुभव असे सांगतात. याचमुळे त्यांच्या नात्यात कटुता येते.
● चांगली मुले खूप काळजी करणारी असतात. यामुळे ते आपल्या पार्टनरची प्रत्येक गोष्ट जाणून घेऊ इच्छितात. अनेक मुलींना मुलांचा हाच स्वभाव पटत नाही. यानंतर त्यांचे नाते बिघडते.
● काही मुले स्वत:च्या सिद्धांतावर जगण्यावर भर देतात. त्यामुळे मुली त्यांना नापसंत करु लागतात.

आपकी अपनी ऑनलाइन दुकान खोलना अब हो गया है बहुत ही आसान और सस्ता भी। 

सिर्फ़ ४९९ रुपए में आप अपने ख़्वाबोंको हक़ीक़त में बदल सकते हैं। 

आज ही www.apptmart.com पे रेजिस्टर कीजिये और एक क़दम सफलता की ओर उठायिये।

अधिक जानकारी के लिए आज ही सम्पर्क करें +91 70286 32421
● प्रेम प्रत्येकाला हवे असते मात्र गरजेपेक्षा अधिक काळजी करणारा पार्टनर कुणालाच आवडत नाही. अशा स्वभावामुळेही चांगल्या मुलांना/ मुलींना प्रेमात नकार मिळतो.
● काही मुले खर्च म्हटलं की, पळ काढतात, कारणे देतात. अनेक मुलींना हा स्वभाव पटत नाही.