Take a fresh look at your lifestyle.

…म्हणून पूजेमध्ये धूप आणि उदबत्ती लावली जाते!

 

घरात पूजा असली की, उदबत्ती आणि धूपबत्ती नेहमीच लावली जाते. गृहप्रवेश, उद्घाटन किंवा इतर शुभ कार्यांमध्ये देखील अगरबत्ती आणि धूपबत्तीचा वापर होतोच. मात्र असे का केले जाते? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? नसेल तर त्याबाबत जाणून घेऊयात…
पूजेदरम्यान वातावरण सुगंधित रहावे म्हणून उदबत्ती आणि अगरबत्त्या त्यांच्या जातात. यामुळे वातावरणातून नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता येते. हा सुगंध मनाला शांती देतो आणि खूप छान वाटतो. याच कारणामुळे व्यक्तीच्या मनात शुद्धता आणि शांती देखील येते. या पवित्र सुगंधाने वातावरण तयार करण्यासाठी पूजा-आरतीमध्ये कापूर देखील जाळला जातो. कापूरचा सुगंध अनेक वास्तू दोष दूर करत असतो.
देवी-देवतांना वेगवेगळे सुगंध आवडत असतात. उदाहरण म्हणजे, लक्ष्मीला गुलाबांचा सुगंध आणि शंकराला केवड्याचा सुगंध आवडतो. म्हणून, पूजा करताना, देवाच्या आवडत्या सुगंधाने गोष्टी वापरल्या जातात. यामुळे देव देखील प्रसन्न होतो.

आपकी अपनी ऑनलाइन दुकान खोलना अब हो गया है बहुत ही आसान और सस्ता भी। 

सिर्फ़ ४९९ रुपए में आप अपने ख़्वाबोंको हक़ीक़त में बदल सकते हैं। 

आज ही www.apptmart.com पे रेजिस्टर कीजिये और एक क़दम सफलता की ओर उठायिये।

अधिक जानकारी के लिए आज ही सम्पर्क करें +91 70286 32421