Take a fresh look at your lifestyle.

📌 आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸 10 ऑक्टोबर 2021  

 

▪️मेष : आरोग्याची काळजी घ्यावी. प्रेमातील व्यक्तीशी सुसंवाद साधता येईल. कामातील उत्साह कमी पडू देऊ नका.
▪️वृषभ : घरासाठी सजावटीच्या वस्तु खरेदी कराल. गुंतवणुकीसाठी सल्ला महत्त्वाचा. जमिनीच्या कामातून लाभ मिळेल.
▪️मिथुन : कार्यक्षेत्रात उन्नती साधता येईल. विनाकारण बढाया मारू नका. काही नवीन तांत्रिक बाबी शिकून घ्या.
▪️कर्क : घरासाठी काही खर्च कराल. कौटुंबिक जबाबदार्‍या प्राधान्याने पार पाडाल. नवीन व्यवहार करताना विचार करावा.
▪️सिंह : नोकरदारांनी आळस करू नये. कामावर अधिक लक्ष केंद्रित करावे. व्यापार्‍यांना हा‍तमिळवणी करावी लागेल.
▪️कन्या : घरात धार्मिक कार्य घडेल. मन उत्साही राहील. मित्रांच्या सहवासात रमाल. काही गोष्टीत तडजोड करावी लागेल.
▪️तूळ : कणखरपणा योग्य तिथेच दाखवा. दिवस मनासारखा घालवाल. कामाचा ताण जाणवेल. योग्य ताळमेळ साधता येईल.
▪️वृश्चिक : कौटुंबिक समतोल राखावा. प्रेम व्यक्त करा. मनाची चंचलता सांभाळावी. कामाच्या बाबतीत हयगय करू नका.
▪️धनु : तज्ञ व्यक्तींच्या भेटीचा योग. प्रलंबित कामे मार्गी लावा. नातेवाईकांकडून अनपेक्षित लाभ मिळतील.
▪️मकर : आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. भावंडांची काळजी लागून राहील. सामाजिक कामात सक्रिय सहभाग घ्याल.
▪️कुंभ : आज मन:शांती लाभेल. परोपकाराची जाणीव ठेवून वागाल. वरिष्ठ अधिकारी पाठिंबा देतील.
▪️मीन : आज क्षुल्लक गोष्टींचा त्रास जाणवेल. तडकाफडकी कोणतीही गोष्ट करू नका. नवीन घडामोडी घडतील.