Take a fresh look at your lifestyle.

‘हा’ आहे जगातील सर्वात लांब नाकाचा व्यक्ती!

सध्या तुर्कीमध्ये राहणारा व्यक्ती एक चांगलाच चर्चेत आहे. याचं कारण आहे त्या व्यक्तीचं नाक. हैराण करणारी बाब म्हणजे वयाच्या 71 व्या वर्षीही या व्यक्तीचं नाक वाढतच चालले आहे. 
त्या व्यक्तीच नाव तुर्क मेहमेत आहे. त्यांच्या या हैराण करणाऱ्या नाकाची नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे. कारण त्यांच्या नाकाहून लांब नाक अद्याप कोणाचंच नाही. त्यांच्या नाकाची लांबी 8.8 सेंटीमीटर आहे. तुर्कत यांच्या लांब नाकामुळे मागील 11 वर्षांपासून त्यांच्या नावावर हा रेकॉर्ड कायम आहे.
आपकी अपनी ऑनलाइन दुकान खोलना अब हो गया है बहुत ही आसान और सस्ता भी। 

सिर्फ़ ४९९ रुपए में आप अपने ख़्वाबोंको हक़ीक़त में बदल सकते हैं। 

आज ही www.apptmart.com पे रेजिस्टर कीजिये और एक क़दम सफलता की ओर उठायिये।

अधिक जानकारी के लिए आज ही सम्पर्क करें +91 70286 32421
दरवर्षी अनेक लोक त्यांचा हा रेकॉर्ड तोडण्यासाठी समोर आले आहेत. मात्र, अद्यापपर्यंत त्यांचे रेकॉर्ड अबाधित आहे. नुकतंच ‘गिनीज’ नं सोशल मीडियावर 11 वर्षांपासून वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेल्या तुर्कत यांच्याबद्दल पोस्ट केलीय कंपनीनं लिहिलंय, की मेहमेत यांचं नाक सर्वात लांब आहे. अकरा वर्षांपासून हा रेकॉर्ड कायम ठेवणाऱ्या मेहमेत यांचं अभिनंदन!