रावसाहेब रोहोकले यांना संघटनेच्या राज्यस्तरीय नेतेपदाचा बहूमान !
शिक्षक परिषदेच्या प्राथमिक नेतेपदी झाली निवड.
पारनेर : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या पदाधिकारी राज्यस्तरीय आढावा बैठकीत शिक्षक परिषदेचे संस्थापक आमदार संजय केळकर यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या नेतेपदी रावसाहेब रोहोकले यांच्या नावाची घोषणा केली.
याप्रसंगी राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, राज्य कार्यवाह सुधाकर म्हस्के, राज्य कोषाध्यक्ष संजय पगार, राज्य कार्याध्यक्ष मधुकर उन्हाळे, बाबुराव पवार, राज्य संघटन मंत्री मधुकर दंडवते, राज्य सहकार्यवाह पुरषोत्तम काळे, प्रकाश चुनारकर, राज्य उपाध्यक्ष संजय शेळके, डॉ. सत्पाल सोवळे, अविनाश तालापल्लीवार, नाशिक विभागीय अध्यक्ष राजेंद्र जायभाय आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आपकी अपनी ऑनलाइन दुकान खोलना अब हो गया है बहुत ही आसान और सस्ता भी। सिर्फ़ ४९९ रुपए में आप अपने ख़्वाबोंको हक़ीक़त में बदल सकते हैं। आज ही www.apptmart.com पे रेजिस्टर कीजिये और एक क़दम सफलता की ओर उठायिये। अधिक जानकारी के लिए आज ही सम्पर्क करें +91 70286 32421