Take a fresh look at your lifestyle.

पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती.

शुक्रवारचा कांदा : बाजारभाव

 

पारनेर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात शुक्रवारी (१ऑक्टोबर) रोजी झालेल्या कांदयाच्या लिलावात १२ हजार ६३१ गोण्यांची आवक झाली.
यावेळी ५ ते ६ लॉटला प्रतिक्विंटल ३००० ते ३२०० रूपये बाजारभाव मिळाला तर १ नंबरला २३०० ते २९००, २ नंबरला १२००ते २२०० तर ३ नंबरला ५०० ते ११०० रूपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला. आठवडयातून दर रविवारी, बुधवारी व शुक्रवारी कांदा लिलाव होत असतात. शेतकऱ्यांनी आपली फसवणुक टाळण्यासाठी बाजार समितीतच कांद्याची विक्री करावी असे आवाहन संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.