Take a fresh look at your lifestyle.

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸26 सप्टेंबर 2021 

 

▪️मेष : मुलांबाबतची चिंता दूर होईल. आपली प्रतिभा सिद्ध करण्याची संधी मिळेल. वाहन खरेदीची इच्छा मनात येईल.
▪️वृषभ : आजचा दिवस मध्यम फलदायी असेल. वादाचे मुद्दे टाळावेत. विचार भरकटू देऊ नका.
▪️मिथुन : कामात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. वातावरण लक्षात घेऊन काम करावे. संमिश्र घटनांचा दिवस.
▪️कर्क : तुमचा मान वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.नवीन व्यवसायास गती मिळेल.
▪️सिंह : मान, सन्मानात वाढ होईल. दिवसभरात सकारात्मक वार्ता मिळेल. पैसा चांगल्या कामासाठी खर्च कराल.
▪️कन्या : कामाचा ताण जाणवू शकतो. अतिविचार करण्यात वेळ वाया घालवू नका. उत्तम सामाजिक दर्जा प्राप्त होईल.
▪️तूळ : प्रतिपक्षावर मात कराल. धनलाभाचे योग जुळून येतील. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल.
▪️वृश्चिक : मित्रांशी जवळीक साधाल. मुलांची चिंता लागून राहील. क्रोधावर नियंत्रण ठेवावे.
▪️धनु : आहाराची पथ्ये पाळावीत. मिळकतीचा नवीन स्त्रोत सापडेल. जि‍भेवर ताबा ठेवावा. आर्थिक बाजू सुधारेल.
▪️मकर : भावंडांशी मतभेदाची शक्यता. दिवस मध्यम फलदायी. व्यापारी वर्गाने सबुरीने घ्यावे.
▪️कुंभ : नवीन संधी मिळण्याची चिन्हे दिसू लागतील. विनाकारण प्रवास घडेल.v सट्टा, जुगारापासून दूर रहा.
▪️मीन : मानसिक ताण घेऊ नये. कार्य व अधिकार वाढतील. पैशाची गुंतवणूक समजून उमजून करावी.