Take a fresh look at your lifestyle.

पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती.

शुक्रवारचा कांदा : बाजारभाव

 

 

पारनेर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात शुक्रवारी (२४ सप्टेंबर) रोजी झालेल्या कांदयाच्या लिलावात ६ हजार ७३३ गोण्यांची आवक झाली.
यावेळी ५ ते ६ लॉटला प्रतिक्विंटल २१०० ते २४०० रूपये बाजारभाव मिळाला तर १ नंबरला १५०० ते २०००, २ नंबरला १ हजार ते १४०० तर ३ नंबरला २०० ते ९०० रूपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला. आठवडयातून दर रविवारी, बुधवारी व शुक्रवारी कांदा लिलाव होत असतात. शेतकऱ्यांनी आपली फसवणुक टाळण्यासाठी बाजार समितीतच कांद्याची विक्री करावी असे आवाहन संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.