Take a fresh look at your lifestyle.

अण्णा हजारेंना ‘या’ गोष्टीचा बसला धक्का.

पारनेर : शिवगंग्राम पक्षाचे संस्थापक तथा माजी आमदार विनायक मेटे यांची ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी खूप जवळीक होती. ते बऱ्याचदा अण्णांच्या भेटीसाठी राळेगणसिद्धी येथे येत असत. अनेकवेळा अण्णांशी ते फोनवरून ही संपर्कात असायचे.
विनायक मेटे यांच्या अपघाताची निधनाची बातमी समजताच अण्णांना धक्का बसला.