Take a fresh look at your lifestyle.

असे तपासा तुमचे केस हेल्दी आहेत की नाहीत?

'ही' आहेत लक्षणं !

 

 

आपले केस हेल्दी असावे, असे प्रत्येकालाच वाटते. मुलायम, चमकदार, लांब आणि घनदाट केस हे हेल्दी केसाचे लक्षण आहे. मात्र आपले केस हेल्दी आहेत कि नाहीत? हे तुम्ही खालील काही संकेतावरुन तपासून पाहू शकता…
केस मुलायम आणि सिल्की असायला हवे. कारण त्यांना योग्य प्रमाणात पोषक घटक मिळाले कि ते चमकदार दिसतात. अन्यथा केस खूप गळतात, तुटतात आणि निस्तेज दिसतात.
आपकी अपनी ऑनलाइन दुकान खोलना अब हो गया है बहुत ही आसान और सस्ता भी।

सिर्फ़ ४९९ रुपए में आप अपने ख़्वाबोंको हक़ीक़त में बदल सकते हैं।

आज ही http://www.apptmart.com पे रेजिस्टर कीजिये और एक क़दम सफलता की ओर उठायिये।

अधिक जानकारी के लिए आज ही सम्पर्क करें +91 70286 32421
तुमचे केस दर महिन्याला 1 ते 1.25 सेमी पर्यंत वाढत असतील तर ते निरोगी आहेत, असे समजावे.
केस लवचिक असायला हवे. कारण लवचिक असलेले केस वाकवल्यावर तुटत नाहीत आणि सोडल्यावरही लगेच स्ट्रेट होतात.
केसामध्ये ओलावा असणे हे चांगल्या केसाचे संकेत आहे. यामुळे केसाची वाढही होतो. तसेच केस खराब झाल्यावर ते कोरडे होतात.
कोंडा झाल्याने केस गळणे, तुटणे, कोरडी पडणे अशा अनेक समस्या निर्माण होतात. यामुळे कोंडा नाहीसा झाल्यास केस हेल्दी असल्याचे समजावे.