Take a fresh look at your lifestyle.

पारनेर दर्शन बुलेटिन

06 ऑगस्ट 2022

🔸 मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री आजपासून दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर
▪️ मंत्रिमंडळविस्तारावर चर्चा होण्याची शक्यता
🔸 शिरापूरमध्ये दगडी पुल कोसळला
▪️ सुदैवाने जिवित हानी नाही
🔸 जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकांना ब्रेक
▪️ इच्छुकांच्या आशेवर पाणी
🔸 नगर- पुणे महामार्गावरील स्टिल रॅकेटचा पर्दाफाश
▪️ पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई
🔸 आराखडा तयार करा, दरोडीला मॉडेल व्हिलेज करणार
▪️ आमदार निलेश लंके यांचे आश्वासन
🔸 लोणीमावळयाच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शेंडकर
▪️ मावळे उपाध्यक्ष
🔸 टाकळी हाजी ग्रामपंचायत निवडणूकीत मा.आ.पोपटराव गावडे गटाला धक्का
▪️ दामूशेठ घोडे यांची एकहाती सत्ता
🔸 प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्याची सुजित झावरे पाटील यांची ग्वाही
▪️ हिवरे कोरडात विविध विकास कामांचे उद्घाटन
🔸 पारनेरमध्ये एकाचवेळी ५१ मिलीमीटर पाऊस
▪️ खरीप पिकांना जीवदान
व्हॉट्सअँप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा