Take a fresh look at your lifestyle.

पारनेर दर्शन बुलेटिन

सकाळच्या संक्षिप्त घडामोडी

🔸 जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता
🔸 आरक्षणाचा गोंधळ कायम ;सगळेच गॅसवर
🔸 राज्यातील सत्तासंघर्षाची आज पुन्हा सुनावणी
🔸 पारनेर बाजार समितीत ४ हजार कांदा गोण्यांची आवक
🔸 ढवळपूरीत राज्यस्तरीय घोडा शर्यतीस प्रारंभ
🔸 धोत्रे येथे लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात
🔸 वनकुट्यात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची जय्यत तयारी
🔸 पळवे येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
🔸 जिल्ह्यात बुधवारी ५२ जणांना कोरोना संसर्गाचे निदान
व्हॉट्सअँप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा