Take a fresh look at your lifestyle.

कृषी उत्पन्न बाजार समिती,पारनेर.

कांदा बाजारभाव.

 

पारनेर : तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शुक्रवारी ( दि.३ सप्टेंबर ) ७ हजार २२८ कांदा गोण्यांची आवक झाली.पहिल्या ५ ते ६ लॉटला १६०० ते १७२५ रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला.

▪️१ नंबर -१३०० ते १५०० रुपये (प्रतिक्विंटल)

▪️२ नंबर -१००० ते १२०० रुपये ( प्रतिक्विंटल)

▪️३ नंबर -२०० ते ९०० रुपये (प्रतिक्विंटल)